श्री नारायण अपार्टमेंट, विजयनगर कॉलनी, बारामती. पीन 413102
Help us so we can help others
REGISTER AS BACKER
GIVE YOUR INFORMATION
This is from of declare desire of donate. In this from you have to write your preferences as per area or diseases. When this preferences match with any patient,s information you receive alert SMS. After that you have to decide for your donation for a good cause.
हा अर्ज मदतीची इच्छा व्यक्त करायचा आहे. या अर्जामध्ये तुम्ही भौगोलिक क्षेत्र तसेच आजारानूसार कोणत्या प्रकारच्या आजारी व्यक्तीस मदत करण्यास इच्छुक आहात ते नमुद करायचे आहे. त्या प्रकारच्या आजारी व्यक्तीचा अर्ज आमच्या वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर तुमच्या इच्छेनूसार या व्यक्तीला मदत करण्याबाबतचा निर्णय आपण करू शकता